Browsing Tag

rakshatai khadse

रिक्त कृषी अधिकार्‍यांची पदे भरा- खा. खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रासायनिक खतांची टंचाई दूर करण्यासह सध्या रिक्त असलेली तालुका कृषी अधिकार्‍यांची पदे तत्काळ भरावी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

भाजपच्या आंदोलनात खडसेंची अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव प्रतिनिधी । भाजपने राज्य सरकारविरूध्द आंदोलनाची हाक दिली असून याच्या पहिल्या टप्प्यात सरकारला जाब विचारणारे निवेदन देतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली आहे.…

खा. रक्षा खडसे यांच्यातर्फे सॅनिटायझर व मास्क वाटप

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । खासदार रक्षा खडसे यांच्यातर्फे येथे गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोना विरोधात आपण एक मोठी लढाई लढत आहोत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशा संकटात…

खासदार रक्षाताई खडसे यांच्यातर्फे मास्क वाटप

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्यातर्फे आपत्कालीन सेवा प्रदान करणार्‍यांना मास्क वाटप करण्यात आले. रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यातर्फे आपत्कालीन सेवा देणार्‍यांना…

देशाच्या आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न-रक्षाताई खडसे

जळगाव | रोजगार वाढवण्यासाठी शेतकरी, महिला व युवा सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी निश्‍चितपणे देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने घेऊन जातील असा विश्वास खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.…

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली बोलताच…खा. रक्षाताई खडसेंना हसू आवरेना ! (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) अत्यंत संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या शेतकरी कर्जमाफिबाबत खा.डॉ.भारती पवार या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतांना…

धानोरा परिसरातील नुकसानीची खा. रक्षा खडसे यांनी केली पाहणी ( व्हिडीओ )

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोर्‍यासह परिसरात वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आज खा. रक्षा खडसे यांनी शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. याबाबत वृत्त असे की, अलीकडेच अवकाळी वादळी…

डॉ. उल्हास पाटलांचा उमदेपणा; रक्षाताईंना दिल्या विजयाच्या शुभेच्छा !

जळगाव प्रतिनिधी । राजकारणातील कटुतेचे अनेक भयंकर अध्याय आपल्यासमोर असतांना डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्याला हरवून खासदार बनलेल्या रक्षाताई खडसे यांना शुभेच्छा देऊन एक आदर्श समोर ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर…

काँग्रेसने अल्पसंख्यांकांचा वापर केवळ मतपेढी म्हणून केला- खडसे

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । काँग्रेस सरकारने नेहमी अल्पसंख्यांकांची दिशाभूल करीत त्यांचा केवळ मतां साठी वापर केला असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. ते फैजपूर येथे बहुउद्देशिक हॉलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.…

खुशखबर….जळगाव व भुसावळच्या दरम्यान धावणार डबल डेकर एयरबस – ना. गडकरी ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव ते भुसावळच्या दरम्यान डबल डेकर एयरबस धावणार असल्याचे आश्‍वासन आज केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले. ते येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी आज…

यावल येथे रक्षाताई खडसे यांच्यासाठी महायुतीचा प्रचार

यावल प्रतिनिधी । महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुक प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असतांना आजपासुन भाजपा…

रक्षाताईंना पाच लाखांचे मताधिक्य मिळणार : रोहिणी खडसे ( व्हिडीओ )

रावेर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांना यंदाच्या निवडणुकीत पाच लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला. त्या रावेर तालुक्यातील प्रचाराच्या दरम्यान लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष…

भाजप-सेनेच्या समन्वय बैठकीकडे लक्ष

भुसावळ प्रतिनिधी । भाजप आणि शिवसेनेतील वादांचे निराकरण करण्यासाठी आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली असून यात नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज म्हणजेच ११ एप्रिल रोजी हॉटेल तनरीका येथे सायंकाळी सहा वाजता शिवसेना व भाजप…

रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी भुसावळात फेरी

भुसावळ प्रतिनिधी । भाजप-शिवसेना व रिपाइं (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी आज शहरातून फेरी काढण्यात आली. आज सकाळी संतोषी माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे,…

पहूर येथे रक्षाताई खडसे यांची प्रचार रॅली

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज सायंकाळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपा,शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली. पहूर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांचे…

एका तपानंतर…लोकसभेच्या रिंगणात रंगणार लेवा विरूध्द लेवा मतसंग्राम !

जळगाव । अनेक तर्क-वितर्कांना विराम देत अखेर काँग्रेसतर्फे रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे तब्बल एका तपानंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा लेवा विरूध्द लेवा अशी राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.…

रक्षाताई खडसे यांनी घेतले मंगळग्रह मंदिरात दर्शन

( रक्षाताई खडसे यांचा सत्कार करतांना मंगळग्रह मंदिराचे विश्‍वस्त मंडळ. ) अमळनेर प्रतिनिधी । रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मंगळग्रह मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. लोकसभेच्या नुकतीच…

खासदार रक्षाताई खडसे यांनी भरला अर्ज

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. खासदार रक्षाताई खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे…

Live पहा : भाजपची जळगावातील सभा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । रक्षा खडसे आणि स्मिता वाघ हे भाजपचे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून यासाठी पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत. भाजपने रावेरमधून रक्षाताई खडसे तर जळगावमधून आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली आहे. हे…

भुसावळात भाजपच्या पेज प्रमुखांचे संमेलन ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षाच्या पेज प्रमुखांचे संमेलन उत्साहात पार पडले. यात ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, येथे पेज प्रमुखांचे संमेलन आयोजिन करण्यात आले. याप्रसंगी…
error: Content is protected !!