Browsing Tag

padalsare dam

पाडळसरे जन आंदोलन समितीतर्फे चिमणराव पाटील यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी । येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समिती तर्फे माजी आमदार चिमणराव पाटील यांचा तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पाडळसरे धरणाचे काम भरघोस निधी मिळून शीघ्र गतीने पूर्ण…

पाडळसरेसाठी लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणासाठी लोकप्रतिनिधींना निवडणुकीत जाब विचारण्यात यावे असे जनआंदोलकांच्या समितीत ठरवण्यात आले. पाडळसे धरण जनआंदोलन समितीतर्फे झालेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधिंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकानी दांडी…

आज ठरणार पाडळसरेच्या संघर्षाची नवीन दिशा

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या आंदोलनाची पुढील दिशा आजच्या विशेष बैठकीतून ठरणार आहे. पाडळसरे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक…

पाडळसरेच्या पूर्ततेसाठी जलसत्याग्रह आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी धरण संघर्ष समितीने आज जलसत्याग्रह आंदोलन केले. पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने पाडळसरे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर जलसत्याग्रह आंदोलन केले.…

मी बिन बजेटच्या खात्याचा मंत्री ! – ना. गुलाबराव पाटील ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । आपण बिनबजेटच्या खात्याचा मंत्री असल्यामुळे पाडळसरे धरणाला निधी देऊ शकत नसलो तरी या आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पाडळसरे संघर्ष समितीच्या आंदोलनास ना.…

पाडळसरेचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । आजच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी भरीव निधी न मिळाल्याने यासाठी सुरू असलेले आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. अमळनेर येथिल पाडळसरे धरणास महाराष्ट्र शासनाने जनआंदोलनाचा रेटा असतांनाही…

पाडळसरेच्या संघर्षाला वाढता पाठींबा; पत्रकार संघही सोबत ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणासाठी सुरू असणार्‍या आंदोलनास वाढता पाठींबा मिळत असून आज आजी-माजी आमदारांसह पत्रकार संघानेही याला पाठींबा दिला आहे. पाडळसरे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज…

पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या उपोषणास प्रारंभ (व्हिडीओ)

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने पाडळसरे धरणाच्या कामासाठी आज नाट्यगृह येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले तापी…

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे १९ पासून साखळी उपोषण

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणाच्या कामासाठी धरण जन आंदोलन समितीच्या वतिने दि १९ फेब्रुवारी पासून साखळी ऊपोषणाला बसणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी कुलगुरू प्रा शिवाजीराव पाटील…
error: Content is protected !!