Browsing Tag

lcb

एपीआय जालिंदर पळे यांच्याकडे एलसीबीची तात्पुरती धुरा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा शाखा अर्थात एलसीबीच्या तात्पुरत्या प्रमुखपदाची धुरा याच शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक जालिंदर पळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. Jalgaon

एलसीबीच्या निरिक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात एलसीबीचे निरिक्षक किरणकुमारे बकाले यांची रात्री उशीरा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तलवारीच्या धाकावर दहशत : तरूणाला अटक

फैजपूर, ता. यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी येथे तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणार्‍या तरूणाला पोलिसांनी गजाआड केले आहे.

शेतकर्‍याची लुट करणारी टोळी अटकेत

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी | कपाशी व्यापार्‍याला धाक दाखवून सात लाख रूपयांची लुट करणार्‍या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

एलसीबीच्या छाप्यात २० लाखांचे बायो-डिझेल जप्त

जळगाव प्रतिनिधी | बंदी असलेल्या बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्‍यांवर एलसीबीने मारलेल्या छाप्यात २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

गावठी पिस्तुलासह चिंचोलीतील तरूणाला अटक

यावल प्रतिनिधी | गावठी पिस्तुलासह फिरत असलेल्या चिंचोली येथील तरूणाला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीच्या मैत्रिणीला पळवून नेणार्‍या डॉक्टरचा प्रयत्न फसला

जळगाव प्रतिनिधी । आपल्या पत्नीच्या जीवलग मैत्रीणीवर प्रेमाचे जाळे टाकून तिच्यासोबत विवाहाच्या तयारीत असणार्‍या शेंदुर्णी येथील डॉक्टरचे बिंग पोलिसांच्या सतर्कतेने फुटले आहे.

एलसीबीच्या पथकाने दुचाकी चोराला केले जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगावातून दोन दुचाकी चोरणार्‍या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अनिल उर्फ अमित राजेंद्र सैंदाणे (वय २९, रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अनिल…

पहूर येथे जुगार अड्डयावर धाड; पाच अटकेत

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूरपेठ येथील बडा मोहल्ला परिसरात सुरू असणार्‍या एका जुगार अड्डयावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, पहूरपेठच्या बडा मोहल्ला परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची…

जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड येथे असलेल्या प्लॉट भागात सार्वजनिक जागी इलेक्टिक लाईट चे उजेडात काही जण झन्ना-मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्याच्या तब्यातील 1 लाख 68 हजार रूपयांचा…

घरफोडीतील सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । समता नगरातील एका घरात चोरी करून सोने चांदी आणि रोकड असे एकून 2 लाख 75 हजार रूपयांचा ऐवज नेल्याचा प्रकार झाला होता. या घटनेतील चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत माहिती अशी की, समता नगरातील…

तीन मोटारसायकल चोरट्यांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तीन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, जामनेर शहरातील एक तरूण चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती…

Protected Content