Browsing Tag

jayant patil

ठाकरे मुख्यमंत्री तर थोरात व पाटील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री तर बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपण राजीनामा देत…

आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत- जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती असे नमूद करून आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद…

भाजप म्हणजे जाहीरातबाज सरकार-जयंत पाटील

अमळनेर प्रतिनिधी । भाजप सरकारने जाहिरातीवर सर्वात जास्त खर्च केला असून मोदी सरकारने फक्त थापा मारल्याचा आरोप येथे राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या बुथ मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. जळगाव लोकसभा मतदारसंघातील…

जयंत पाटलांनी त्यांची माणसे, मुले आणि नातवंडे सांभाळावी- गिरीश महाजन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची माणसे, मुले आणि नातवंडे सांभाळावी असा टोला आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मारला. आज ते सेना-भाजप व रिपाइंच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.…

उमेदवार आयातीतून भाजपची ‘ताकद’ लक्षात येते : जयंत पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आजही भाजपला आम्ही नाकारलेले उमेदवार आयात करावे लागतात, यावरून त्यांची 'ताकद' किती आहे हे दिसून आल्याचा मिश्कील टोला आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारला. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.…

हे पहा भाजपचे पार्टी विथ डिफरन्स ! : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी धनंजय कुळकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुळकर्णी यांच्या…