Browsing Tag

ed

अनिल देशमुखांच्या भोवती पाश आवळला; अटकेची शक्यता बळावली !

मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी करून त्यांना देश सोडण्यास बंदी केली आहे. यामुळे आता त्यांच्या अटकेची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकींग : मंदाताई खडसे यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आधीच्या समन्सप्रसंगी सौ. खडसे यांनी मुदत मागून घेतल्यानंतर त्यांना…

ईडीची ‘ती’ नोटीस मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी !

जळगाव प्रतिनिधी | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावलेली नोटीस ही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी असल्याची माहिती बँकेतर्फे अधिकृतरित्या देण्यात आली आहे. योगायोग असा की,…

बिग ब्रेकींग : जळगाव जिल्हा बँकेला ईडीची नोटीस ?

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबाची ईडी चौकशी संपत नाही तोच त्यांची कन्या अध्यक्षा असणार्‍या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची चौकशीसाठी नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

गिरीश चौधरी यांना १५ जुलै पर्यंत ईडीची कोठडी

मुंबई प्रतिनिधी | भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पीएमएलए कोर्टाने तीन दिवसांची म्हणजे १५ जुलैपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कोठडी सुनावली आहे.

…तर मंदाताई खडसे यांच्यावरही कारवाई अटळ ?

जळगाव प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड हा खडसेंचे जावई गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे यांनी संयुक्तरित्या विकत घेतला होता. यामुळे आता गिरीश चौधरींना अटक झाल्यामुळे मंदाताईंवरील कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे.…
error: Content is protected !!