पाठीराखा असल्या शिवाय झंवर घोटाळा करू शकणार नाही : डॉ. पाटील ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । बीएचआर प्रकरणात पाठीराखा असल्याशिवाय सुनील झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता आज चौफेर टोलेबाजी केली.

डॉ. सतीश पाटील यांनी केली कोरोनावर मात

पारोळा प्रतिनिधी । माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी कोरोनावर मात केली असून नाशिक येथे उपचार केल्यानंतर ते घरी परतले आहेत.

माजी आ. डॉ. सतीश पाटील यांना कोरोनाची लागण

पारोळा प्रतिनिधी । माजी पालकमंत्री तथा माजी आ. डॉ. सतीश भास्कररराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

आमदार डॉ. सतीश पाटलांचे ना. महाजन यांना पुन्हा चॅलेंज

जामनेर प्रतिनिधी । मतपत्रिकेवर आपल्याला पराजीत करून दाखवा असे आव्हान पुन्हा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना दिले आहे. ते शेंदुर्णी येथील कार्यक्रमात बोलत होते. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महाजनादेश यात्रेत ना. गिरीश … Read more

मतपत्रीकेवर निवडणूक लढवून दाखवा-डॉ. सतिश पाटलांचे गिरीशभाऊंना आव्हान ( व्हिडीओ )

satish patil

जळगाव प्रतिनिधी । आपणास एवढा गर्व असेल तर बॅलेट पेपरने निवडणूक जिंकून दाखवा…या माध्यमातून पुन्हा एकदा निवडून आलो नाही तर नाव सांगणार नसल्याचे सांगत आज आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांना थेट आव्हान दिले. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी आमदार सतिश पाटील … Read more

…मग ए.टी. नानांचे तिकिट कापणार असल्याची चर्चा कशासाठी- डॉ. पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्यात दुसर्‍या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होणार्‍या आणि सर्वेक्षणात ६५ टक्के गुण मिळवणार्‍या खा. ए.टी. नानांचे तिकिट कापण्याची चर्चा कशासाठी ? हा प्रश्‍न आज आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यात ते म्हणाले की, खासदार ए. टी. नाना पाटील … Read more

आधी जामनेरचा विकास करा : डॉ.सतीश पाटलांचे आव्हान

जळगाव प्रतिनिधी । मंत्री गिरीश महाजन यांनी आधी जामनेरचा तरी विकास करून दाखवावा मगच बारामतीतून लढण्याची भाषा करावी असे आव्हान आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडेच आपण बारामतीतूनही विजय मिळवून दाखवू असे वक्तव्य केले आहे. याला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, … Read more

Protected Content