सुनिता पाठक यांचे वृध्दापकाळाने निधन

nidhan varta

भुसावळ प्रतिनिधी । येथील सहकार नगरातील रहिवाशी सुनिता अरविंद पाठक (वय-80) यांचे बुधवारी रात्री 1 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या प्रश्चात तीन मुली, जावाई, नातवंडे असा परीवार आहे. त्या ॲड. चित्रा प्रसाद आचार्य

यांच्या मातोश्री होत. आज गुरूवार सायंकाळी 5 वाजेच्या वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Protected Content