पुलवामा येथील शहीद जवानांना विद्यार्थ्यांनी वाहिली श्रध्दांजली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील गोदावरी फांउडेशन संचालीत डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जे भारतीय जवान शहीद झाले होते. त्यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी मुख्याध्यापिका अनघा पाटील, मंदार पवार, किशोर पाटील, रूची जाधव, वर्षा पवार यांसह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थीत होते.

 

Protected Content