यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदवी स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील गावकरी यांनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार चौक येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वरुड पुतळा बसवण्यासाठी परवानगी मिळावी याबाबत किनगाव बुद्रकच्या सरपंच भारतीत पाटील यांची समस्त शिवप्रेमींनी त्यांची भेट घेत मागणी केली आहे.

यावेळी मोहन पाटील,संभाजी पालवे,राहुल पाटील, दिपक पाटील,मयुर पाटील, दिनेश पाटील,शिरीष पाटील,पंकज हिवराळे, शशीकांत पाटील, राजेंन्द्र चौधरी,लतीफ तडवी,प्रशांत पाटील, किरण सोनवणे,सागर पाटील,अमोल पाटील,उज्वल कोळी इ. सह कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येत उपस्थित होते.