आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हण संघाचे निवेदन !

धरणगाव-अविनाश बाविस्कर । किंचक नवले आणि योगेश सावंत यांनी ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे ब्राम्हण समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने कठोर पाऊले उचलून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी धरणगाव ब्राम्हण संघाच्या वतीने बुधवारी ६ मार्च रोजी धरणगाव पोलीसांना निवेदन देवून केली आहे.

या निवेदनावर डॉ. किशोर भावे, डॉ. अरूण कुलकर्णी, विजय शुक्ला, ललीत उपासनी, निलेश पाठक, किरण अग्निहोत्री, डॉ. प्रशांत भावे, अशोक जोशी, श्रीकांत वैद्य, दिपक उपासनी, सुधाकर जोशी, नंदकिशोर पाठक, शुभम जोशी, दिपाली भाते, वर्षा उपासनी, प्रणाली भावे, लीना उपासनी, शुभदा उपासनी, जयश्री भावे, प्रणिता शुक्ला आदी समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content