एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरीय विविध तांत्रिक स्पर्धा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच “Milestone-2K22” या राष्ट्रीय स्तरीय तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकाराच्या तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, करिअर टू कॉर्पोरेट , कार्निवल ( फन ऑफ मार्केटिंग ), कोड ए थोन, क्रिएटिवप्रिनर, क्रिएटोर ( वेब डिझायनिंग ), गूगलर , इनोव्हेटर, मॉडेल मेकिंग, रिअल्स अँड रील्स ( स्मार्ट फोन मूव्ही काँटेंस्ट), स्कावेंजर हंट यांचा समावेश होता . या स्पर्धेत एकूण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या डिविजनल ऑफिसर रश्मीरेखा पती , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक , विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील, औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे, उपप्राचार्य डॉ.एस. बी. पवार तसेच कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. सारिका पवार , प्रा. डॉ. रिचा मोदियानी आणि प्रा. निलिमा रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. त्यांनतर प्रमुख अतिथी रश्मीरेखा पती यांनी आजच्या युवा पिढीला मार्गदर्शन करतांना सांगितले की स्वत:ची नोकरी स्वत: कशी मिळवता येईल व आपण उद्योजक बनून नोकरीच्या संधी इतरांना कशा उपलब्ध करून देऊ शकतो याकडे लक्ष केंद्रित करावे.

या स्पर्धेतील पारितोषिक विजेते खालीलप्रमाणे आहेत.

पोस्टर प्रेझेंटेशन :

१) रुतिक पाटिल

२) अभिजीत लिंगसे , विपुल .

करिअर टू कॉर्पोरेट :

१) प्रिया देवरे

२) मनीष पाटील

कार्निवल (फन ऑफ मार्केटिंग):

१) मयूर चव्हाण, दत्तात्रय धुमाळे

२) आरती छाबडा, साक्षी छाबड

कोड-ए-थोन:

१) शुभम बडगुजर, गुणवंत

२) माधुरी खरे, चैताली भोसले

क्रिएटोर (वेब डिझायनिंग) :

१) भूषण माळी, गुंजन चौधरी

२) श्रीनिवास चौधरी, देवम पाटील

क्रिएटिव्हप्रीनर:

१) हर्षल देवरे

२) मोहमद साकिब सय्यद

गुगलर :

१) मधुरा जावळे, सायली जाधव

२) चेतन पाटील, आदित्य पाटील

इनोव्हेटर :

१) महिमा पांचोली, नेहा येवला

२) वैष्णवी पाटील, चेतना नाईक

मॉडेल मेकिंग :

१) प्रेरणा भाटिया, नेहा घढरी

२) मोहिनी केदार, कुणाल गारवे

रिअल्स अँड रिल्स :

१) सायली देवरे, भाग्यश्री बोरसे

२) प्रशांत चौधरी, सत्यम पांढरे

स्कावेंजर हंट :

१) हर्षवर्धन पाटील, गायत्री पाटील

२) भूषण सांगळे, राशी पाटील

पेपर प्रेझेंटेशन :

सिव्हिल

१) वरद विसपुते, विराज दूसाने

२) योगेश्वरी साळुंखे, सायली सोनवणे

कॉम्पुटर

१) आशिष खरे

२) नेहा बाविस्कर, जया दारा

अ‌प्लाईड सायन्स

१) स्नेहल पाटील, अश्विनी निकम

२) मानसी पाटील, कल्याणी पाटील

केमिकल

१) अमोलकुमार ठाकूर, केदार

२) सुयोग पाटील, अर्पिता देसले

बायोटेक

१) विभावरी लावणे, हंसिका भोळे

२) हेमांगी सूर्यवंशी, शिवम भोरे

मेकॅनिकल

१) निर्मलकुमार सोनवणे, अर्थव धाकड

२) मनीष पाटील

इलेक्ट्रिकल

१) कांचन मोरे, पुनम

२) जयेश माळी, भूषण पाटील

इ अँड टीसी

१) प्रथम साळुंखे , निखिल भगत

२) अनिकेत परदेशी , जिग्ण्येस राणे

बी. बी. ए./ एम. बी. ए.

१) हर्षदा पाटील

२) हेमांगी बर्हाटे

बी. सी. ए./एम. सी. ए.

१) उज्वला सोनी

२) शितल पवार, चैतन्य निकम

औषधनिर्माण विभाग पेपर प्रेझेंटेशन

१) बादल केसवानी, प्रियांका पाटील, श्वेता सोनार

२) आदित्य धडीवाल

पोस्टर प्रेझेंटेशन

१) ललित पुराणिक, अपेक्षा अहिरे

२) रजनंदिनी, निखिल, कल्पेश, हेमल

मॉडेल मेकिंग

१) चैताली रोडगे, मुस्कान पटेल

२) भागवत पाटील, प्रांजल सोनुंसे

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी कार्यक्रम संयोजक संकेत पाटील, मोहित पाटील, निकिता भंगाळे, सचिन चौधरी , जान्हवी परदेशी यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मोरे आणि अविनाश जैन या विद्यार्थ्यांनी केले तसेच प्रा. डॉ. सुनिता पाटील, प्रा. सरोज पाटील प्रा. फरोझा काझी, प्रा. प्रीती शर्मा, प्रा. सोनाली पाटील, प्रा. ज्योती माळी, प्रा. मीरा कुळकर्णी, प्रा. दीपमाला देसाई , प्रा. धनश्री तायडे, प्रा. शितल पाटील, प्रा. पुनम चौरे, प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Protected Content