आ. हरिभाऊ जावळे यांच्या जनसंवाद भेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद

aa.haribhau bheti

रावेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाई आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. हरिभाऊ जावळे यांनी नुकताच वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

मतदार संघातील भालशिव, पिंप्री, टाकरखेडा, बोरावल या गावांना भेटी देऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी व मतदार ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी प्रत्येक गावात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या भेटीवेळी लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Protected Content