पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त समतेचे शिलेदार, आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे पत्रकार शंकर भामेरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या प्रसंगी माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे , ग्रामपंचायत कर्मचारी सुदाम राऊत, प्रकाश घोंगडे , नितीन लहासे दिलीप पवार ग्रामस्थ विलास घोंगडे आदि उपस्थित होते .

Protected Content