आडगावात दंगलीनंतर तणावपूर्व शांतता

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर गावात तणावपूर्व शांतता असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील आडगाव येथे जुन्या दिनांक १२ बुधवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दंगली घडली. फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेन्द पिंगळे यांनी आज सकाळीच येथे धाव घेतली. आडगाव ची परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असली तरी गावात तनावपुर्ण शांतता पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहीती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले व अप्पर पोलीस अधिक्षक रोहीत मतानी यांनी तात्काळ आडगाव येथे घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, या दंगलीत दोघ गटातील ८९ जणांना आरोपी करण्यात आले आहेत. दंगलीत जख्मींची नावे पुढील प्रमाणे दिपक सुनिल शिंदे, सोनू भगवान पाटील गिरीश राजेंद्र पाटील महेश प्रकाश कोळी महेश रघुनाथ पाटील. तर दुसर्‍या गटातील अमिना रमजान तडवी, सुभान गंभिर तडवी,, अकील सुभान तडवी, अरमान तडवी हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचे नाव पुढील प्रमाणे चंद्रकांत पाटील, अशा पाटील ,सुधीर पाटील ,अशोक पाटील ,गोकुळ पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील गुणवंत बेंडाळे नितीन पाटील ,शामकांत पाटील, सुनील पाटील, भुरेखा महाराज, पवन शिंदे ,समाधान पाटील, विशाल पाटील, निलेश पाटील यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा इसम यांच्याविरुद्ध अमिना रमजान तडवी वय ६० वर्ष यांनी फिर्याद दिल्यान फिर्याद दिल्याने यावल पोलिसात भाग पाच नंबर भा द वि कलम १४३ १४७ १४९ ३३७ ३२४ ३२३ २९४ ५०४ ५०६ ४२७ प्रमाणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दीपक सुनील शिंदे यांनी फिर्याद दिल्यावरून संजू गोबा तडवी, जावेद तडवी ,जुम्मा तडवी ,जुम्मा नथ्थु तडवी सुभान गंभीर तडवी, सुना गोबा तडवी, आरीफ तडवी ,जावेद समशेर तडवी, सुपडू तडवी, वसीम मुकद्दर तडवी, सिकंदर तडवी, हुसेन तडवी ,रज्जाक अकबर तडवी , हमजान गोबा तडवी,रमजान तडवी, सादीक तडवी, हकीम तडवी, जहाँगीर तडवी, राजु तडवी, गुलशेर तडवी,नथू रमजान तडवी, अकील तडवी, अकील सुभान तडवी, असलम अमिन तडवी व इतर अनोळखी २५ते ३० इसमांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या लोकांनी आडगाव येथे गावातील मरीमाता मंदिर चौकात रोडावर वर फिर्यादीच्या राहत्या घरात फिर्यादीचे काकाचा मुलगा गिरीश शशिकांत शिंदे दिनांक ५/६/२०१९ झालेल्या वसीम सुपडू तडवी त्यांच्याविरुद्ध दिलेल्या राग येऊन फिर्यादीचा राग येऊन वसीम तडवी यांनी फिर्यादी यांच्या घरासमोर बेकायदेशीर मंडळी जमवून लाठ्या काठ्या दगड जमवून त्यांच्या फिर्यादी व त्यांचे काका यांच्या घरात घुसून मारहाण केली व घरातील महिलांचे विनयभंग केला म्हणून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्रीपर्यंत गावात तणावपूर्व शांतता असल्याचे दिसून आले.

Protected Content