Home Cities अमळनेर अमळनेर येथे शिवजयंती उत्साहात

अमळनेर येथे शिवजयंती उत्साहात

0
73

अमळनेर  -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर तालुका क्रीडा समिती व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अमळनेर तालुका  क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष एस पी वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, सचिव डी. डी. राजपुत ,खजिनदार के. यु. बागुल, सहसचिव एम पी माळी, युवा अध्यक्ष एन डी विसपुते सर, संजय बोरसे, सदस्य बी एम सांगोरे,पी पी निकम, आ.एच घुगे, कमलेश मोरे, पी पी निकम, संजय मनोरे,गोकुळ बोरसे सर , सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी डी. डी. राजपुत सरांना पुरस्कार जाहिर, सत्कार ही करण्यात आला. यावेळी खेळाडू सुध्दा उपस्थित  होते.

 

 

 

 


Protected Content

Play sound