जामनेरात शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

1819e297 eb4e 4720 871d 356a6f4a16a9

जामनेर (प्रतिनिधी) शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त नागरिकांना मदती साठी मदत फेरी काढण्यात आली.

 

मदत फेरी शहरातील विविध भागात फिरली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदत फेरीत शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, जेष्ठ शिवसैनिक निळकंठ, सुधाकर शिंगारे, दिपक माळी, जितेंद्र पाटील तोंडापूर, प्रविण मेषराम, सुनिल ठाकुर, अनिल सुर्यवंशी, सुरेश माळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content