मधुकर यादव चौधरी यांचे निधन

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी – येथील माजी सरपंच मधुकर यादव चौधरी यांचे अल्पश्या आजाराने रात्री निधन झाले.

शेंदुर्णी गावाचे माजी सरपंच , फ्रूटसेल सोसा. चे संचालक तथा अा. गजाननराव गरुड पतपेढी चे संचालक श्री .मधुकर यादव चौधरी यांचे मंगळवारी रात्री ८:३० वा. अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले . तरी त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि. २३ रोजी सकाळी १०:०० वाजता राहते घर ( पहूर दरवाजा ) येथून निघणार आहे .

Protected Content