शकुंतला थोरात यांचे निधन

shakuntala thorat

पाचोरा प्रतिनिधी । येथील बाहेरपुरा जवाहर हॉसिंग सोसायटी मधील रहिवासी शकुंतला देविदास थोरात यांचे आज दि. 9 ऑगस्ट रोजी दुःख निधन झाले आहे.

त्याची अंतयात्रा दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. देविदास हरी थोरात यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे. गो.से. हायस्कूलचे संगीत शिक्षक सागर थोरात व कलाकार विशाल थोरात यांच्या आई होत्या.

Protected Content