जितेंद्र मराठे यांची सेवा सप्ताह जिल्हा प्रमुखपदी निवड

शेअर करा !

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे दि १४ ते२० सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जितेंद्र मराठे यांची सेवा सप्ताह जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

जितेंद्र मराठे यांची सेवा सप्ताह जिल्हा प्रमुखपदी निवड महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यानी केली आहे. श्री. मराठे यांना संघटन कौशल्य व अनुभव असल्याने हि जबाबदारी पक्षाने त्यांना दिली आहे. त्याच्या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!