Home राजकीय काँग्रेसचे नेते सत्यजीत देशमुख भाजपमध्ये

काँग्रेसचे नेते सत्यजीत देशमुख भाजपमध्ये

0
23

सातारा प्रतिनिधी । काँग्रेसचे नेते सत्यजीत देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाजनादेश यात्रा कराडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व उदयनराजे भोसले यांचीदेखील उपस्थिती होती.


Protected Content

Play sound