भुसावळात आ. संजय सावकारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 10 at 8.24.58 PM

भुसावळ, प्रतिनिधी | महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा आमदार संजय सावकारे यांनी आज (दि. १०) रोजी शहरातील प्रचारास  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ केला. प्रभाग क्र. ७ मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

आ.संजय सावकारे यांनी त्यांच्या प्रचारास भुसावळ शहरात सुरुवात केली. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, भुसावळ भाजप शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ. सुनील नेवे, मनोज बीयाणी, युवराज लोणारी , नगरसेवक मुकेश पाटील, अनिता सतिश सपकाळे, सतिश सपकाळे , दिपक धांडे हे उपस्थित होते. शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शामभाऊ गोन्देकर, शैलजा पाटील, मीना लोणारी, वसंत पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत पिंटु कोठारी, अमोल इंगळे, देवेंद्र वाणी, गिरीश महाजन, पिंटू ठाकूर, राजेंद्र नाटकर, परिक्षित बर्हाटे, वासुदेव बोंडे, बापू महाजन, बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते सहभागी झाले होते. दिनेश नेमाडे, सचिन नवगळे, सुमित बर्हाटे, अनिकेत पाटील, अलका शेळके, भाजप महिला शहराध्यक्ष मीना लोणारी, किरण महाजन, खूशाल जोशी, रवी ढगे, हेमंत खंबायक, प्रमोद पाटील, नरेंद्र लोखंडे, नितीन नंदवने, अजय नागराणि व परिसरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content