Home Uncategorized बहिणाबाई कोविड केअर सेंटरला सनशाईन कंपनीतर्फे सॅनिटायझरची मदत

बहिणाबाई कोविड केअर सेंटरला सनशाईन कंपनीतर्फे सॅनिटायझरची मदत

0
24

 

 

जळगाव प्रतिनिधी । लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला सनशाईन कंपनीचे राजेश चौधरी यांच्याकडून 600 सॅनिटायझरच्या 50ml बॉटल मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिभा शिंदे, माजी महापौर ललित  कोल्हे, सचिन धांडे, चंदन कोल्हे, प्रमोद पाटील, किरण सोनवणे, हितेंद्र धांडे व इतर उपस्थित होते. तरी त्यांचे या अनमोल सहकार्यबद्दल बहिणाबाई कोविड केअर सेंटर आणि लोकसंघर्ष मोर्चातर्फे आभार मानण्यात आहे, असे प्रसिध्दी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound