Home आरोग्य मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात श्रीराम सेनेतर्फे स्वच्छता अभियान

मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात श्रीराम सेनेतर्फे स्वच्छता अभियान

0
46


मुक्ताईनगर प्रतिनिधी ।  येथील पजिल्हा रुग्णालयात श्रीराम सेना यांच्यावतीने कामगार दिनाचे औचित्य सधुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी श्रीराम सेनेच्या युवकांनी रुग्णालय परिसरात साफसफाई केली कोरोना महामारी सारखी परिस्थिती लक्षात घेता या युवकांचे उल्लेखनीय कामगिरी पाहून सर्वच स्तरावरून नागरिक युवकांचे कौतुक करत आहेत हे स्वच्छता अभियान राबवते वेळी किरण माळी, भावेश लीहेकर,  ओम माळी, जयेश पाटील, तेजस झांबरे , सचिन सोनार, कल्पेश सपकाळे, सुदर्शन रत्नपारखी, निलेश चौधरी, श्रेयस गवळे, गितेश कात्रे, कुंदन पोंदे, योगेश माळी, दर्शन ठाकूर हे युवक उपस्थित होते.


Protected Content

Play sound