जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. जामनेर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, कैलास पालवे, उल्हास पाटील, रवींद्र झाल्टे, राजेश नाईक, श्रीराम महाजन, सुभाष पवार, नामदेव पवार, ज्ञानेश्वर शिंदे, रुपेश बिराडे, सुरेश महाजन, अजय पाटील, राजेश नाईक यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते