Home धर्म-समाज भुसावळ येथे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सजला बाजार

भुसावळ येथे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सजला बाजार

0
101

WhatsApp Image 2019 09 01 at 6.32.14 PM

 

भुसावळ, प्रतिनिधी | येथे गणेश मूर्ती व सजावटीचे साहित्य करता बाजार सजला असून विविध सजावटीचे साहित्य व आकर्षक अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.

गणेश चतुर्थीनिमित्त आकर्षक अशा विविध गणपतीच्या मुर्त्या बाजारांमध्ये आल्या आहेत.   यात विविध स्वरूपातील गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यात लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सिद्धिविनायक यासह अनेक विविध बाल स्वरूपात वैशिष्टपूर्ण मुर्त्यांना ग्राहक चांगला प्रतिसाद मिळत आहे.  तसेच सजावटीचे विविध साहित्य याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून गणेश उत्सवाचा आनंद भुसावळकरांमध्ये पाहायला मिळत आहे. नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू असा संकल्प केला आहे.


Protected Content

Play sound