Home Cities धरणगाव पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पुढाकारातून रोटवद–नादेड शेतरस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पुढाकारातून रोटवद–नादेड शेतरस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर !

0
12


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा रोटवद–नादेड शेतरस्ता प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून, सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून दळणवळण व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.


Protected Content

Play sound