भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जोगलखेडा-भानखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आज सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करताना सरपंच सारिका ताई, पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपसरपंच जानकीराम कोळी, माजी सरपंच पंकज पाटील, ग्राफ सदस्य गजानन पाटील, शुभांगी पाटील, गजाबाई दळवी, रेखाबाई सोनवणे, जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक जितेंद्र झांबरे, सोनाली तायडे, भानखेडेचे गणेश फेगडे सुधीर तायडे, पोलीस पाटील भूषण पाटील यावेळी जोगलखेडा व भानखेडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जोगलखेडा-भानखेडा गृप ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन साजरा
1 year ago
No Comments