Home Cities अमळनेर रेखा पवार अनंतात विलीन

रेखा पवार अनंतात विलीन

0
116



अमळनेर प्रतिनिधी । येथील श्रीमती रेखा भास्करराव पवार(वय -८५) , यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीमती रेखा भास्करराव पवार यांची अंत्ययात्रा आज सकाळी राहत्या घरापासून निघाली. यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले ,सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ.विजय पवार व छायाचित्रकार तथा बिल्डर हेमंत पवार यांच्या मातोश्री होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound