Home राजकीय पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; मेट्रो आणि कारपूलिंगला प्राधान्य द्या : पंतप्रधान मोदी

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; मेट्रो आणि कारपूलिंगला प्राधान्य द्या : पंतप्रधान मोदी

0
100


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. शेजारील युद्ध आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरात इंधनाचे दर अनेक पटींनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणात तेलसाठे नसल्याने या जागतिक संकटाचा परिणाम देशावर अधिक होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound