रावेर प्रतिनिधी । कोरोना व्हायरस संदर्भात उपाय-योजना व लसीकरण पाहणीसाठी आज तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केऱ्हाळा, खिर्डी, ऐनपुर भागात पाहणी केली. सोबत ग्रामीण भागातील जनतेला मास व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे अवाहन केले.
जिल्हाभरात लसिकरणची मोहीम वेगाने सुरु आहे.याच्या पाहणी साठी तहसीलदार उषाराणी देवगुणे आज बऱ्याच महीन्यांनी फिल्डवर उतरून उपाय-योजनेची पाहणी केले त्यांनी आज के-हाळा, खिर्डी, ऐनपुर भागात पाहणी केली सोबत ग्रामस्थाना मास लावण्याच्या सुचना केल्या यावेळी त्यांच्या सोबत पोलिस सुध्दा होते विना मास फिरणा-यांना दंड सुध्दा करण्यात आला आहे.