Home राजकीय वाढदिवसाला कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

वाढदिवसाला कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

0
49


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही भेटायला न येता जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. असे आवाहन मनसे सैनिकांना केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४’ जूनला वाढदिवस आहे. त्या अनुषंगानं  राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट करत कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून पुढील आठवड्यात त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचे आवाहन केले आहे.

 


Protected Content

Play sound