Home Cities भुसावळ डॉ. उल्हास पाटलांसाठी राहूल व प्रियंका घेणार सभा

डॉ. उल्हास पाटलांसाठी राहूल व प्रियंका घेणार सभा

0
118

rahul gandhi priyanka gandhi

रावेर प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी राहूल आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं कवाडे गट महाआघाडीतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट मिळाले आहे. डॉ. पाटील यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे. दरम्यान, त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी हे भुसावळात दिनांक १२ एप्रील रोजी तर प्रियंका गांधी १८ रोजी फैजपुरात सभा घेणार आहे. विशेष बाब म्हणजे गांधी बंधू-भगिनी हे जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असून यामुळे उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound