महिला लैंगिक शोषण कायदा निमित्त रेल्वे डाक सेवा कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्टेशन वरील रेल्वे डाक सेवा  कार्यालयात महिला कर्मचार्‍यांना या कायद्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले गेले .महिला लैंगिक शोषण कायदा 2013 निमित्त रेल्वे डाक सेवा एल विभागात उपक्रम आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने एस आर ओ जळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ऍड भारती कुमावत  मॅडम अध्यक्ष – ज्ञानभारती फाउंडेशन तसेच ऍड ऐश्वर्या मंत्री मॅडम लाभले या प्रसंगी त्यांनी महिलां कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती विवेचन केले. अध्यक्ष स्थानी श्रीमती पी सी सपकाळे उपस्थित होते तसेच एस आर ओ श्री एस डी कोल्हेकर  ऑफिस

ओ ए श्री . दिपक डी पाटील , कार्यालयीन कर्मचारी बी व्ही भावसार , के पी बनसोडे , श्रीमती . पी बी पाटील,रोशनी जे कोळी,अजित एम तडवी , शुभम पी निरखे, उपस्थित होते… सूत्रसंचालन रोशनी जे कोळी यांनी केले आभार दिपक डी पाटील यांनी मानले..

Protected Content