भुसावळ शहरात आ. सावकारे यांची प्रचार फेरी

WhatsApp Image 2019 10 11 at 9.06.30 PM

भुसावळ, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांच्या भुसावळ शहरातील प्रचारास आज भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ करण्यात आला.

विठ्ठल मंदिर वार्डातून भुसावळ शहरात आ. सावकारे यांच्या प्रचारास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रजनी सावकारे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, भाजप माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, उपस्थित होते. त्यांच्या सोबत भाजप महिला जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सहकार आघाडी सचिन नवगाळे, देवेंद्र वाणी, दिनेश राठी, अनिकेत पाटील, अलका शेळके, उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष बबलू बर्हाटे, राजूभाऊ पारीख, नगरसेवक पिंटू कोठारी, दिनेश नेमाडे, राजेंद्र नाटकर, बापू महाजन, बोधराज चौधरी, किरण कोलते उपस्थित होते. कजरी साडीचे संचालक किरण महाजन, युवराज अंबोले गौरव आवटे, सुमित बराटे, पृथ्वीराज पाटील, हिमांशू दुसाने, खूशाल जोशी, हेमंत खंबायक, प्रमोद पाटील, नितीन नंदवने, सारंग भारंबे,व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content