‘शिव सह्याद्री’ महानाट्याचे निर्माते व दिग्दर्शक अॅड. विनय दाभाडे यांच्याशी बातचीत (व्हिडीओ)

ad. vinay dabhade

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे १७ आणि १८ ऑगस्ट रोजी येथील युवा नेते मंगेशदादा चव्हाण आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ‘शिव सह्याद्री’ हे महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हे महानाट्य असून स्थानिक कलाकारांना घेवून ते सादर केले जाणार आहे.

 

या नाटकाचे निर्माते व दिग्दर्शक अॅड. विनय दाभाडे यांनी या विक्रमी महानाट्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. त्यांना या महानाट्याच्या एकूण वाटचालीबद्दल काय वाटते ? यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे प्रतिनिधी दिलीप घोरपडे यांनी घेतलेली त्यांची ही सविस्तर मुलाखत…..

 

 

 

Protected Content