अमळनेर प्रतिनिधी | येथील प्रताप कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरीरासाठी योगा हा अत्यंत महत्वाचा असून तो नियमित करण्यात यावा. याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. यावेळी महाविद्यालयाचे गजानन माळी व अर्चना सनेर यांनी योगाचे प्रकार ही करुन दाखवले आहे. तसेच यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.