Home Cities एरंडोल सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी प्रणाली भोसले

सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी प्रणाली भोसले

0
126

एरंडोल प्रतिनिधी । मानवाच्या राष्ट्रीय संघटन सार्वभौमिक मानवाधिकार परिषद भारत या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला जिल्हाध्यक्षपदी एरंडोल  येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रणाली भोसले यांची निवड करण्यात आली आहे. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तरुण बाकलिया, महिला राष्ट्राध्यक्ष सुमन मौर्य, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुहास सावर्डेकर ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र सपकाळ, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सुवर्णा कदम, जळगाव जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील आदींच्या उपस्थितीत निवड करण्यात आली  प्रणाली भोसले यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound