कुंभारखोरे येथे विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

WhatsApp Image 2019 07 22 at 5.31.01 PM

जळगाव, प्रतिनिधी | युवा विकास फाऊंडेशन संचालित प्राथमिक विद्यामंदिर व सि. ग. भंगाळे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी कोल्हे हिल जवळील कुंभारखोरे येथे जाऊन वृक्षारोपण केले.

 

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितिन लढ्ढा व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यान सोबत वृक्षारोपण केले. कुंभारखोरे येथे एकूण १८० वृक्षांची लागवड करण्यात आली.

Protected Content