ना.विजया रहाटकर गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर

vijaya rahatkar

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. श्रीमती विजया रहाटकर ह्या गुरूवार, दि.२५ जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.पुणे एक्सप्रेसने चाळीसगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी १०.००० वाजता चाळीसगाव येथे प्रज्वला कार्यक्रमास उपस्थिती. चाळीसगाव येथून दुपारी २.०० वाजता अमळनेरकडे प्रयाण. अमळनेर येथे प्रज्वला कार्यक्रमास उपस्थिती. अमळनेर येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.

Protected Content