Home Cities भुसावळ आ.सावकारे यांच्याबद्दल जनतेत चांगली भावना – मनोज बियाणी (व्हिडीओ)

आ.सावकारे यांच्याबद्दल जनतेत चांगली भावना – मनोज बियाणी (व्हिडीओ)

0
107

manoj biyani

भुसावळ, प्रतिनिधी | आ. सावकारे यांनी भुसावळ शहरातली गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, वाद-विवाद सगळे मिटवले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत चांगली भावना आहे. त्यामुळे ते यावेळी भरघोस मतांनी निवडून येतील, असे स्पष्ट प्रतिपादन येथील नगरसेवक मनोज बियाणी यांनी आज (दि.१६) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केले.

 

ते पुढे म्हणाले की, आ. सावकारे यांच्यासाठी असंख्य कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दिवस-रात्र प्रचार सभा, रॅलीज, मेळावे, भेटी-गाठी सुरु आहेत. त्यामुळे यावेळीही आ. सावकारे यांना मोठे यश मिळेल, असेही ते म्हणाले.

 

 


Protected Content

Play sound