जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पारोळा येथे शरद पवार यांची जाहीर सभा सुरु आहे. मुक्ताई नगरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेब काय बोलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. बघूया त्यांचे भाषण लाईव्ह…
LIVE : शरद पवार यांची पारोळ्यातली जाहीर सभा
6 years ago
No Comments