Home Cities जळगाव विभागीय लोकशाही दिनाचे ८ ऑगस्ट रोजी आयोजन

विभागीय लोकशाही दिनाचे ८ ऑगस्ट रोजी आयोजन

0
58


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले आहे, असे महसूलचे उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये निर्बंध उठविण्यात आलेले आलेले आहे. तथापि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण इत्यादींबाबींचे अनुकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.


Protected Content

Play sound