Home Cities अमळनेर महाराष्ट्र दिनानिमित्त आ.चौधरींच्या हस्ते अमळनेरात शासकीय ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनानिमित्त आ.चौधरींच्या हस्ते अमळनेरात शासकीय ध्वजारोहण

amalner 1
amalner 1

amalner 1
 

अमळनेर (प्रतिनिधी) आज महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण अमळनेर तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.

 

यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, प्रांतधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सतगीर, गटविकास अधिकारी अजयकुमार नष्टे, सहायक गट विकास अधिकारी संदीप वायाळ, गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, राजेंद्र पाटील, किशोर मराठे,शासकीय कर्मचारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound