सिडकोत रात्री गोळीबार; ६ संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | नाशिक शहरात सिडकोतील अंबड लिंकरोडवर रविवार रात्री भरवस्तीत रहिवासी भागात दोन टोळक्यांमध्ये झालेल्या वादातून थेट तलवार, कोयता व पिस्तूलसारखी शस्त्रे फिरवत थेट गोळीबार झाला होता. पोलिसांनी त्याचवेळी एकाला ताब्यात घेतले.

चौकशीनंतर त्याच्या टोळीतील सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. १२) पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस उपायुक्त उर्वरित. पान ३ संशयित दर्शन दोंदे याच्यावर चोऱ्या, हाणामाऱ्यांसह २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर गणेश खांदवे ,राकेश गरुड, अक्षय गावंजे, छोट्या काळ्या यांच्यावर देखील ४ चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच वैभव शिर्के याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

Protected Content