Home Cities जळगाव अहिल्याबाई होळकर यांना राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

अहिल्याबाई होळकर यांना राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

0
38

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले.

आज राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेश कार्यालय येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त फोटो प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, ज्येष्ठ नेत्या रोहिणीताई खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील पाटील, राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound