राष्ट्रीय दलित पँथर वर्धापन दिन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मिराय लॉन येथे राष्ट्रीय दलित पँथर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापन दिना निमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष सुदाम भाई सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष राजू भाई तायडे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोडे महा नगराध्यक्ष संजय जी निकम आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद भाई सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे दादाराव हेरोळे तालुका अध्यक्ष श्रावण सोनवणे विलास बोरिकर तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे महिला सदस्य महिला जिल्हा सरचिटणीस संगीता दैया महिला सदस्य प्रतिभा सोनवणे महिला सदस्य संगीता मोरे बन्सीलाल राजपूत भगवान पाटील अनिल अढंगे मिलिंद भालेराव अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content