मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नरेश पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी नगर यांच्या तालुका उपाध्यक्षपदी नरेश शालिग्राम पाटील खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप राव पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. तसेच मुक्ताईनगर तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत बळकट करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल याची खात्री देऊन त्यांनाही उपाध्यक्ष पद दिले गेले आहे. तर सर्व काँग्रेस कंपनीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

Protected Content