Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरच्या बालकांनी तीन तासात सर केले कळसुबाई शिखर

मुक्ताईनगरच्या बालकांनी तीन तासात सर केले कळसुबाई शिखर

0
59


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवजयंतीच्या पावन तिथीवर मुक्ताईनगर येथील बालकांनी तीन तासात कळसुबाई शिखर पार केले.

शिवजयंतीच्या पावन तिथीवर मुक्ताईनगर येथील क्रिश कुणाल महाजन, धैर्य ब्रिजेश अग्रवाल, दर्श निलेश पाटील अनीश तेजांशु सरोदे, राम अनिल शुरपाटणे, कृष्णा सचिन शुरपाटणे यांनी संकल्प करून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आपण सर करायचे असे ठरवले व या नऊ ते दहा वय वर्षच्या सहा मित्रांच्या संकल्पनेला हॅप्पी माईंड फाऊंडेशनन, मुक्ताईनगर या सामाजिक संस्थेने साथ देत ही शिखर मोहीम फत्ते केली.


Protected Content

Play sound