धरणगाव कोविड़ सेंटरला खासदार उन्मेष पाटील यांची भेट

शेअर करा !

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता खासदार उन्मेष पाटील यांनी धरणगावात कॉलेज मधील कोविड़ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

खासदार उन्मेष पाटील यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कोरोना रुग्ण, डॉक्टर,तहसीलदार,कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णाच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर दादा अत्तरदे,तालुकाध्यक्ष अँड़.संजय महाजन,शेखरदादा पाटील,नगरसेवक ललित येवले,गुलाब मराठे,सुनील चौधरी, अनिल बडगुजर इत्यादि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते

store advt
आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!