Home Cities अमळनेर आ.चौधरी यांच्या प्रचारार्थ खा.पाटील यांच्या आज दोन कॉर्नर सभा

आ.चौधरी यांच्या प्रचारार्थ खा.पाटील यांच्या आज दोन कॉर्नर सभा


mp unmesh patil

अमळनेर, प्रतिनिधी | येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिरीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आज (दि.१४) सायंकाळी खासदार उन्मेष पाटील यांच्या दोन कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

त्यातील पहिली सभा तालुक्यातील कळमसरे येथे सायंकाळी ७.०० वाजता तर दुसरी सभा रात्री ८.३० वाजता शहरातील भगवा चौकात आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही सभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound